Kirnotsav Kolhapur : अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव तिसऱ्या दिवशी पूर्ण; पाहा, दृश्ये.. - कोल्हापूर अंबाबाई किरणोत्सव 2022

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 31, 2022, 8:16 PM IST

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदीरातील किरणोउत्सवाच्या ( Kirnotsav Kolhapur ) तिसऱ्या दिवशी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे मूर्तीच्या किरीटपर्यंत पोहोचली. किरणोत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केलं. ( Ambabai Temple Kolhapur ) बऱ्याचदा खराब हवामानामुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही. मात्र, यावेळी दुसऱ्या आणि आजच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला आहे. अंबाबाईच्या मंदिरातील याच किरणोत्सवाची ( Kirnotsav Ambabai Kolhapur ETV Bharat ) दृश्ये खास ईटीव्ही भारतच्या दर्शकांसाठी.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.