अनिल देशमुख जेलमध्ये गेल्याने सगळी वसुली अनिल परब यांच्याकडे- किरीट सोमैय्या - अनिल परब
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13680082-951-13680082-1637324669197.jpg)
औरंगाबाद - भाजप नेते किरीट सोमैय्या (BJP leader Kirit somaiya) यांनी औरंगाबादला एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST employees strike in Aurangabad) आंदोलन स्थळी भेट दिली. आम्ही न्याय मिळवण्यासाठी तुमच्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला. यावेळी सोमैय्या यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संपावरून अनिल परब (Kirit somaiya slammed Anil Parab) यांच्यावर टीका केली.