thumbnail

By

Published : Oct 28, 2021, 12:51 PM IST

ETV Bharat / Videos

किरण गोसावीला अखेर अटक, ईटीव्ही भारत'चा पुणे आयुक्तांशी संवाद

पुणे - आर्यन खान ड्रग्स प्रकरणात मुख्य पंच असलेला किरण गीसावी विरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. त्या फसवणुकीच्या प्रकरणावर फरार असलेल्या किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पहाटे 3 वाजता पुण्यातील कात्रज येथून गोसावी याला अटक करण्यात आली असून पुणे पोलीस पूढील तपास करत आहे अशी माहिती यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी सज्जाज सय्यद यांनी संवाद साधला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.