Karnataka Hijab Controversy : पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले... - उच्च न्यायालय
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - कर्नाटकातील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलींच्या हिजाबवर बंदी घालण्याचा वाद चांगलाच पेटला ( Karnataka Hijab Controversy ) आहे. हा वाद आता कर्नाटकच्या उच्च न्यायालयात ( Karnataka High Court ) गेला आहे. मात्र, यावरुन कर्नाटकसह विविध राज्यांमध्ये तणावपूर्ण वातावरण बनले आहे. यावर पुण्यातील काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ( Pune Students Reaction on Hijab ) जाणून घेतल्या आहेत. शॉर्ट घातले तरी अडचण आणि पूर्ण कपडे घातले तरी अडचण, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा हक्क हिरावून घेण्याचा सरकारला अधिकार नाही. सध्या सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत असून काही राजकारणी धर्माच्या राजकारणांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ओढत आहेत. ही अत्यंत शरमेची बाब असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. आणखी काय म्हणाले विद्यार्थी पाहा संपूर्ण व्हिडिओ...