बांबूपासून तयार झालेल्या दागिने; पाहा, स्वयंरोजगाराची प्रेरणादायी कहाणी - jewellery made of bamboo
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - दाग-दागिने एखाद्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी मदत करतात. तसेच दागिने संपत्ती, सामर्थ्य आणि स्थिती यांचेही प्रतीक मानले जातात. काही लोकांसाठी दागिने सृजनशील कलेचा एक भाग आहे. सामान्यत: दागिने हे सोने, चांदी आणि हिऱ्याचे असतात. मात्र, तुम्ही कधी बांबूपासून बनलेल्या दागिन्यांबाबत ऐकलंय का?. ही आहे, स्वयंरोजगाराची प्रेरणादायी कहाणी.
Last Updated : Jul 19, 2021, 5:17 PM IST