मुलांचे शारीरिक अन् मानसिक आरोग्य सुधारणे गरजेचे - Raigad latest news
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनामुळे शाळा बंद होत्या. सुमारे दहा महिन्यांनंतर शाळा सुरू झा्या आहेत. मात्र, टाळेबंदीमधील व शाळा सुरू झाल्या नंतर मुलांच्या दिनक्रमात झालेल्या बदलाबाबत उपाययोजना कराव्यात यासाठी क्रीडा शिक्षक, बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ यांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून आपले मत मांडले.