मन खंबीर ठेवा; इंदुरीकर महाराजांनी आपल्या शैलीत सांगितला कोरोनावर उपाय - इंदुरीकर महाराज कोरोना उपाय बातमी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 1, 2021, 7:35 AM IST

अहमदनगर - आपल्या किर्तनातून समाज प्रबोधन करण्यासाठी प्रसिद्ध असलेले इंदुरीकर अर्थात निवृती महाराज देशमुख यांनी आपल्या शैलीत कोरोनावर उपाय सांगितला आहे. कोरोनात हात धुणे, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच मन खंबीर ठेवणे हा आता रामबाण उपाय असल्याचे इंदुरीकर महाराज म्हणाले. लोणी येथे प्रवरा शिक्षण संस्थेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोवीड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.