leopard caught In Bhaindar : भाईंदर पश्चिम भागात धुमाकुळ घालणारा बिबट्या अखेल जाळ्यात - भाईंदरमधील बिबट्या पकडला बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - भाईंदर पश्चिमेतील नागरी परिसरात दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने पकडले. बोरीवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनविभाग, ठाणे वनविभाग आणि स्थानिक अग्निशमन विभागाच्या संयुक्त सहभागाने ही कारवाई करण्यात यश आले आहे. (leopard caught In Bhaindar ) गेल्या दोन दिवसांपासून भाईंदर पश्चिम येथील रेल्वे बॅरेक संकुलातील नाल्यात बिबट्या लपून बसला होता.