जालन्यात 5 लाखांचा अवैध गुटखा जप्त
🎬 Watch Now: Feature Video
कुरेशी मोहल्ला दु:खी नगर परिसरात अवैध गुटख्याचा साठा असल्याची माहिती गोपनीय सुत्रांच्या माध्यामातून पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे छापा टाकत 5 लाख 25 हजार रूपयांचा अवैध साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी शेख बद्रूद्दीन शेख बशीर, शेख जावेद शेख रहिम, इलियाज महोम्मद या तीन आरोपिंचा घरी छापा टाकला.