Rubal Agarwal on Jalgaon Memories : सनदी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी जागवल्या जळगावातील आठवणी - सनदी अधिकारी रुबल अग्रवाल ईटीव्ही भारत

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 21, 2022, 9:51 PM IST

हैदराबाद - सनदी अधिकारी रुबल अग्रवाल ( IAS Rubal Agrawal ) यांना प्रशासकीय सेवेतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या अरुण बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ( Rubal Agarwal Received Arun Bongirwar Award 2021 ) पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त असताना कोरोनाकाळात त्यांना बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. ( Rubal Agarwal as Additional Commisioner of Pune MNC ) अरुण बोंगिरवार पुरस्कार मिळाल्यानंतर ईटीव्ही भारतने रुबल अग्रवाल यांची विशेष मुलाखत घेतली. ( Rubal Agarwal Special Interview with ETV Bharat ) आपल्या सेवाकाळात त्यांनी अकोला, जळगाव, शिर्डी येथेही सेवा बजावली आहे. साई संस्थानच्या पहिल्या सीईओ होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. तसेच जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांना कार्य केले. यावेळी त्यांनी जळगावात काम केल्याच्या आठवणींना उजाळा दिला. ( Rubal Agarwal on Jalgaon Memories ) पाहा, काय म्हणाल्या?

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.