बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, बघा खासदार नवनीत राणा यांची खास मुलाखत - नवनीत राणा
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - अँटिलिया स्फोटके, मनसुख हिरेन हत्याकांड, सचिन वाझे अटक, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली, परमबीर सिंग यांचे गृहमंत्र्यांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप, पाठोपाठ फोन टॅपिंग प्रकरण, या स्फोटक घटनाक्रमानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. 100 कोटींचे वसुलीचे प्रकरण अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी हा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित केला होता. त्यावर शिवसेनेचे खासदार अरिवंद सावंत यांनी त्यांना धमकावले होते. महाराष्ट्रातील लोकांच्या हिताचा असलेला मुद्दा मी संसदेत उपस्थित करणार, असे नवनीत राणा यांनी म्हटलं.
Last Updated : Mar 26, 2021, 2:41 PM IST