मुंबई : फटाक्यामुळे घराला लागली आग; बोरीवलीच्या गोराई भीम नगर परिसरातील घटना - borivali fire news
🎬 Watch Now: Feature Video

बोरीवली - पश्चिम गोराई भीम नगर परिसरात फ्लॅट नंबर ३८, म्हाडा कॉलनी या घरामध्ये फटाक्यामुळे आगीची घटना घडली आहे. त्यामुळे मोठया प्रमाणत नुकसान झाले आहे. अग्निशमन जवानांच्यावतीने आग विझवण्यात आली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
Last Updated : Nov 5, 2021, 11:14 AM IST