'पोलीस भरतीबाबत आम्ही काम करतोय, लवकरच निर्णय जाहीर करू' - गुजरातला मोदींची मदत
🎬 Watch Now: Feature Video
पदोन्नतीचा विषय मार्गी लावला आहे, तर पोलीस भरतीबद्दल आम्ही काम करतो आहे, लवकरच निर्णय जाहीर करू अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.