हे शिमला-मनाली नव्हे तर आपलं कोल्हापूर! - कोल्हापूर गारपीट व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - पुढील चार दिवस मध्य भारतासह राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानुसार सोमवारी सायंकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार अवकाळी पावसासह गारपीट झाली. काही ठिकाणी गारपीटीमुळे शिमला-मनलीसारखे दृश्ये तयार झाली होती.
Last Updated : Apr 27, 2021, 12:38 PM IST