VIDEO : जालन्यात मुसळधार; पाहा, दुधना नदीचे ड्रोनने टिपलेले दृश्ये - dudhna river captured by drone camera
🎬 Watch Now: Feature Video

जालना - येथे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथील दुधना नदीला पूर आला आहे. पाहा, दुधना नदीच्या पुराचे ड्रोनने टिपलेले दृश्य.