वसईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी - vasai rain news
🎬 Watch Now: Feature Video
वसई तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी संध्याकाळपासून शहरी तसेच ग्रामीण भागात पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. पावसाचा वेग इतका होता अवघ्या काही तासातच पावसाच्या जोरदार सरींनी शहरी तसेच ग्रामीण भागातील रस्ते जलमय झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे महापालिकेचे नालेसफाईचे दावे पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे दिसून आले.