हालहवाल कोरोना! गडचिरोलीमधील कोरोनाचा आढावा - भाग २ - गडचिरोली कोरोना अपडेट
🎬 Watch Now: Feature Video

गडचिरोली - 'हालहवाल कोरोना' या आपल्या विशेष मालिकेमध्ये आपण राज्यातील जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेत आहोत. या भागामध्ये आपण गडचिरोली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती जाणून घेणार आहोत...