खासदार संभाजीराजेंना अटक करा- गुणरत्न सदावर्ते यांची मागणी - मराठा आरक्षण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12828446-thumbnail-3x2-asdd.jpg)
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणासाठी नांदेडमध्ये मूक आंदोलन करण्यात आल्यानंतर अॅड गुणवंत सदावर्ते यांनी खासदार संभाजीराजेंना अटक करण्याची मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी पोलीस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षक शेवाळे यांच्याकडे केली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमध्ये आयोजित केलेला मोर्चा हा कोविड काळात नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचे अॅड सदावर्ते यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. तरी कोविड काळात मोर्चाचे आयोजन केले जाते असल्याची टीका सदावर्ते यांनी केली आहे.
Last Updated : Aug 20, 2021, 3:38 PM IST