लोकांनी नियम न पाळल्यास मुंबईत लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, पालकमंत्री अस्लम शेख - guardian minister aslam sheikh
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - महाराष्ट्रात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसापासून रुग्ण संख्या ही पाच हजारांच्यावर येत असल्याने प्रशासनही चिंतेत आहे. मात्र याला कुठेतरी नागरिकांचा देखील बेजबाबदारपणा असल्याचा मत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी व्यक्त केले आहे. जर अशाच प्रकारे रुग्णांची संख्या वाढत राहिली तर मुंबईमध्ये लॉकडाऊन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी सविस्तर अस्लम शेख यांच्याशी बातचीत केली.
Last Updated : Mar 26, 2021, 2:19 PM IST