VIDEO : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी बाप्पा विराजमान - ganeshotsav at nitin gadkari house nagpur
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. यावेळी भक्तिमय वातावरणात गडकरींचे पुत्र सारंग तसेच कुटुंबीयांनी विघ्नहर्ता गणेशाचे पूजन केले. यावेळी साधेपणाने गणरायाची प्राणप्रतिस्थापना करण्यात आली. पाहा, व्हिडिओ...