रावसाहेब दानवेंच्या घरीही बाप्पाचं आगमन; कोरोनाचे नियम पाळा, दानवेंचं आवाहन - ganeshotsav raosaheb danve 2021
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13026036-thumbnail-3x2-kl.jpg)
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील घरीही गणपती बाप्पाचं आगमन झाले. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी दानवे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.