पाहा व्हिडिओ : लाडक्या बाप्पाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट... - कोरोना महामारी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची मोठी धूम असते. त्यातही मुंबई-पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सव अधिक थाटामाटात साजरा केला जातो. परंतु, यावर्षी या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर विरजण पडल्याचे दिसत आहे. तसेच, मूर्तीकारांपासून ते इतर लहान-मोठ्या व्यावसायिकांवर देखील त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. तर पाहुयात यावरच ईटीव्ही भारतचा एक खास रिपोर्ट...