VIDEO : पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने विठुरायाचा गाभारा सजला; मंदिरात देशी-विदेशी फुलांची आरास - flowers aaras putrada ekadashi

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 18, 2021, 9:13 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - आज (बुधवारी) श्रावण शुद्ध पुत्रदा एकादशी आहे. यानिमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभार्‍यासह मंदिरात आकर्षक अशी विदेशी व देशी फुलांची सुंदर आरास तयार करण्यात आली. यामुळे विठुराया व रुक्मिणी मातेचा गाभारा एकादशी दिवशी खुलून दिसत आहे. ही सजावट रांजणगाव येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाटील यांनी केली. मंदिराताील गाभार्‍यासह प्रवेशद्वार, सोळखांबी, सभामंडपालाही मनमोहक देशी-विदेशी फुलांची आरास केली होती. यात 800 किलो झेंडू, आर्किड, कारनेशियन, शेवंती, कामिनी, एथोरीयम, गुलाब,‌ आष्टर,‌ जिप्सोफेलिया,‌ तुळस, गड्डी फुले व पानांचा वापर करण्यात आला. पाहा, विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील ही सुंदर दृश्ये

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.