पुण्यातील नांदेड गावातील निर्मला हाईट्समधील हॉटेल भावेश येथे भीषण आग - Pune fire incident
🎬 Watch Now: Feature Video
पुण्यातील नांदेड गाव येथील निर्मला हाईटस्, हॉटेल भावेश येथे मध्यराञी आगीची घटना घडली असून पीएमआरडीए आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून हॉटेल मात्र पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आग का लागली याचे कारण अद्यापही कळालेले नाही.