thumbnail

By

Published : Oct 13, 2021, 9:48 AM IST

Updated : Oct 13, 2021, 12:46 PM IST

ETV Bharat / Videos

धम्म सोसायटीमध्ये भीषण आग, २५ मोटारसायकल जळून खाक

कुर्ला पूर्व भागातील रेल्वे स्टेशन जवळील एका इमारतीत आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास सुमारे 25 ते 30 दुचाकींना आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण होती की त्याच्या झळा इमारतीच्या 8 व्या मजल्यावर पोहचल्या होत्या. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळल्यावत 8 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. दरम्यान, ही आग लावण्यात आली अशी शंका येथील इमारतीतील लोकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर घटनेचा तपास स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल करत आहे.
Last Updated : Oct 13, 2021, 12:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.