पिक कंपनीविरोधात शेतकऱ्यांचे यवतमाळमध्ये 'जवाब दो' आंदोलन
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - उसनवार, उधार पैसे जमा करुन सोयाबीन, कपाशी आणि तूर या पिकांचा विमा उतरविला. मात्र, नैसर्गिक संकट ओढवले त्यावेळी पिक विमा कंपन्यांनी मदत देण्यास नकार दिला. त्यामुळे पूर्ण खरीप हंगाम हातातून गेला. नुकसान भरपाई सुद्धा पिक विमा कंपनी देत नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी 'जबाब दो' आंदोलनादरम्यान व्यक्त केल्या. यावेळी आंदोलकांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने..