thumbnail

By

Published : Nov 19, 2021, 10:43 PM IST

ETV Bharat / Videos

हा शेतकरी बलिदानाचा विजय, आंदोलनात सहभागी भाऊसाहेब शेळके यांचे मत

गंगापूर (औरंगाबाद) - दिल्ली येथे शेतकरी आंदोलनाला गंगापूर तालुक्यातील शेतकरी, शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके हेही गेले होते. आज केंद्राकडून मागे घेण्यात आलेल्या कृषी कायद्याबाबत दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी भाऊसाहेब शेळके यांनी ईटीव्ही भारतला दिलेली प्रतिक्रिया...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.