'घरमालक, ठेकेदारांसह म्हाडाचे अधिकारी इमारतची स्थिती पाहून गेले, पण...' - मुंबई भानुशाली इमारत न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - दोनवेळा इमारतीचा पुनर्बांधणीचे काम झाले होते. घरमालक, ठेकेदार आणि म्हाडाचे काही अधिकारी इमारतीची पाहणी करून गेले. उद्या ठेकेदार येऊन इमारतीची दुरुस्ती करणार होते. मात्र, आज इमारतीचा अर्धा भाग कोसळला. २० ते २२ कुटुंब या इमारतीत राहत होते. त्यापैकी काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.