Nawab Malik on ETV Bharat : अन्यायाविरोधात लढण्याची हीच ती योग्य वेळ - नवाब मलिक - ncp leader nawab malik
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - माझी लढाई एका व्यक्तीसोबत नाही. राज्यात बेकायदेशीर सुरू असलेल्या कारवायांविरोधात माझी लढाई आहे. गुन्हा न केलेल्यांनासुद्धा जेलमध्ये टाकण्यात येत आहे. मुंबईत वसुली सुरू आहे, याविरोधात माझी लढाई सुरू असल्याची प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना दिली. तसेच माझा आवाज दाबण्यासाठीच माझ्या जावयावर कारवाई केल्याचेही मलिक यांनी सांगितले.
Last Updated : Nov 11, 2021, 8:48 PM IST