Leena Nair Kolhapur Connection : लीना नायर यांच्या मैत्रीण दीपा वानखेडेंशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचीत - लीना नायर मैत्रीण दीपा वानखेडे मुलाखत
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - कोल्हापुरच्या लीना नायर यांना फ्रांसमधल्या लक्झरी फॅशन ब्रँड 'शनैल'च्या जागतिक सीईओ पदाची जबाबदारी (Leena Nair Next CEO of Chanel ) मिळाली आहे. मूळच्या भारताच्या आणि त्यातही त्या कोल्हापूरच्या असल्याने ( Leena Nair Kolhapur Connection ) सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. लीना नायर यांच्या कोल्हापूरातील मित्रमंडळींकडून सुद्धा कौतुक होत असून त्यांच्या लहानपणापासूनच्या मैत्रीण डॉ. दीपा वानखेडे ( Leena Nairs Friend Interview ) यांनीही अनेक आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.