अर्थसंकल्प २०२१ : ..तर नागरिकांकडे आणखीन पैसा राहिला असता - अर्थतज्ञ जी. चंद्रशेखर - g chandrashekhar on budget 2021
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जाहीर केलेल्या बजेटचे ज्येष्ठ अर्थतज्ञ जी. चंद्रशेखर यांनी स्वागत केले आहे. मात्र या बजेटमध्ये सामान्य करदात्यांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नावर लादण्यात आलेली कराची मर्यादा, यात कुठलाही बदल केला न गेल्यामुळे याचा थोडा बहुत परिणाम राहील, असे अर्थतज्ञ जी. चंद्रशेखर यांचे म्हणणे आहे. सामान्य करदात्यांना पाच लाखांच्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा अधिक सूट दिली असती तर नागरिकांकडे आणखीन पैसा राहिला असता व तो देशाच्या अर्थव्यवस्थेत आला असता, असे देखील जी. चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. पाहा जी. चंद्रशेखर यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने केलेली खास बातचित...