Untimely Rains In Nashik District : अवकाळी पावसाने होत्याच नव्हत झालं,पहा ईटीव्ही भारतचा आढावा - निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 9, 2022, 12:37 PM IST

नाशिक (निफाड) - नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात काल (दि.8 जानेवारी)रोजी काही भागांत विजांच्या कडकडासह गारांचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे या भागातील द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Untimely Rains In Nashik District ) काही ठिकाणी तर बागांचे निलाव झालेले होते. त्या बागांमध्येही आता झाडाला फळ राहिले नाही. या नुकसानामुळे लाखो रुपये कर्ज काढून (Orchards Have Been Severely Damaged In Niphad Taluka) खर्च करणारा शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे. (Untimely Rains In Nifad Taluka) बँकेचे, खासगी कर्ज आता कस फेडावं हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. दरम्यान, ईटीव्ही भारतने यातील काही शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.