ई-लर्निंग करणाऱ्या मुलांनो अशी घ्या डोळ्यांची काळजी - डॉ. आंजनेय आगाशे डोळ्यांची काळजी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशभरातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने आणि शाळा व्यवस्थापनाने ई-लर्निंगचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे आता पहिली-दुसरीच्या मुलांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी मोबाईल, टॅब, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर अभ्यास करत आहेत. सतत स्क्रिनकडे पाहावे लागत असल्याने आता लहान मुले आणि तरुण मुलांच्या डोळ्यांना त्रास होऊ लागला आहे. ई-लर्निंग करताना व त्यानंतर डोळ्यांची कशी आणि नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. आंजनेय आगाशे यांनी माहिती दिली.
Last Updated : Aug 15, 2020, 7:37 PM IST