बघा...क्रांतीकारक हुतात्मा राजगुरू वाड्यावरील दिपोत्सव - rajgurunagar diwali celebrataion
🎬 Watch Now: Feature Video
दिवाळीनिमित्त क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या राजगुरुनगर येथील जन्मठिकाणी तरुणांनी एकत्र येऊन हुतात्मा राजगुरुवाडा दिपोमय केला.