साकीनाका बलात्कार घटना मन सुन्न करणारी; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. साकीनाका घडलेला प्रकार मन सुन्न करणारा आहे. राज्यात सातत्याने बलात्काराच्या घटना होत आहेत. त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नागपूर पालघर पुणे मुंबई या ठिकाणी अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होते. मुंबई सुरक्षित शहर म्हणून लौकिक आहे. रात्री-अपरात्री महिला मुली तिथे सुरक्षित असतात. अशा घटना घडल्याने मुंबईच्या लौकिकेला धक्का पोहोचतो. या गोष्टीला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना अटक व्हावी. फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, आरोपींना शिक्षा न्यायला ठरवतं मात्र अशा आरोपींना फाशी झाली पाहिजे, असे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.