Devendra Fadnavis In Amravati : फडणवीसांनी दंगल झालेल्या भागांची पाहणी करून नागरिकांशी साधला सवांद - Amravati news
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - अमरावतीमध्ये आठवड्याभरापूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज अमरावतीमध्ये दाखल झाले आहे. त्यांनी अमरावतीच्या मसानगंज, हनुमान नगर भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला आहे. त्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस देखील केली आहे. याचा आढावा घेतला आहे स्वप्नील उमप यांनी...