Devendra Fadnavis On Kirit Somaiya : "कुणाच्या बापाच्या मालकीचे कार्यालय..."; देवेंद्र फडणवीस भडकले - देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिका
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शासकीय कार्यालयात जाऊन कागदपत्रे तपासली होती. त्यानंतर सोमय्या यांच्यासह अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. त्याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कठोर शब्दांत राज्य सरकार वर टीका केली आहे. ज्या कार्यालयात किरीट सोमय्या गेले होते, ते कुणाच्या बापाच्या मालकीचे कार्यालय नसून शासकीय कार्यालय आहे. माहितीच्या अधिकारा अंतर्गत माहिती विचारणार कार्यालयात जाऊन कागदपत्रे बघू शकतो. या सरकारचं डोकं फिरलेलं असल्याचेही त्यांनी म्हटले.
Last Updated : Jan 26, 2022, 6:54 PM IST