शिवभोजन थाळीची वेळ मर्यादा वाढवून देण्याची गरजू लोकांची मागणी - Shivbhojan nashik
🎬 Watch Now: Feature Video
शिवभोजन थाळीची वेळ मर्यादा ही सकाळी १० ते १२ पर्यंतच ठेवण्यात आली आहे. या वेळ मर्यादेमुळे अनेक गरजू लोकांना खाली हाताने वापस जाण्याची वेळ येत आहे.