VIDEO : दिवाळी पाडव्याच्यानिमित्ताने पुण्यातील सारसबागेत गर्दी... - दिवाळी पहाट सारसबाग
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दिवाळीचे कार्यक्रम झाले नाहीत. मात्र यंदा कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात यंदाची दिवाळी साजरा होताना दिसत आहे. दिवाळी पाडव्याच्यादिवशी आज पहाटेपासूनच पुण्यातील सारसबागेत तरुण तरुणींनी गर्दी केली. सारसबागेतील मंदिरात बाप्पाचे दर्शन घेता यावे तसेच या बागेत होत असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आनंद घेता यावे, यासाठी सकाळपासून मोठ्या प्रामाणात गर्दी केली. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी...