अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरूवात - अमरावती जिल्हात ग्रामपंचायतीची मतमोजणी
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती जिल्ह्यात 537 ग्रामपंचायतीसाठी व 4 हजार 397 सदस्य पदासाठी निवडणूक झाली होती. जिल्ह्यात 75.05 टक्के मतदान झाले होते. तर 772418 मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला होता.