हालहवाल कोरोना: बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा - बीड लॉकडाऊनमधील शिथीलता
🎬 Watch Now: Feature Video
बीड - जिल्ह्यातील कोरोनास्थिती, लॉकडाऊन आणि या लॉकडाऊनकाळातील जिल्ह्यातीत परिस्थिती, या आणि अशा अनेक मुद्द्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न 'हालहवाल कोरोना' या विशेष कार्यक्रमात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या, प्रशासकीय उपाययोजना, सीमेवरील जिल्ह्यांपासून घेतली जाणारी खबरदारी, लॉकडाऊनमधील शिथीलतेदरम्यान घेतली जाणारी खबरदारी जाणून घेण्याचा प्रयत्न देखील या भागात करण्यात आला आहे.