'कोरोना संकट ही राष्ट्रीय आपत्ती' - संजय राऊत - CORONA IS NATURAL CALAMITY
🎬 Watch Now: Feature Video
कोरोना संकट हे राष्ट्रीय आपत्तीच आहे. कोरोना संकटाला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच हे सांगितले होते, तसे त्यांनी पत्रही लिहीले होते.देशाची परिस्थिती आपण पाहत होतो. मुख्यमंत्री एक महिन्यापासून बोलत आहेत. कोरोना कोर्टापर्यत पोहचला आहे. महाराष्ट्रात यंत्रणा योग्यप्रकारे काम करत आहे. राज्याला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, महाराष्ट्राचे काम चांगल्याप्रकारे सुरू आहे. लसींचे नियंत्रण ही केंद्र सरकारकडे आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.