VIDEO: 'साथीयो तुम घर पर रहोना'... - कोरोना गाणे
🎬 Watch Now: Feature Video
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना बाबात जनजागृती करण्यासाठी नांदेडमधील कुणाल आणि सुमेधा गजभारे या गायकाने कोरोनावर एक गाणे तयार केले आहे.