Corona Effect VIDEO: संत्र्यांच्या मागणीतील वाढ व्यापाऱ्यांच्या पथ्यावर? - amravati orange news
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनामुळे इतर देशात संत्र्यांची मागणी वाढली आहे. यामुळे संत्र्यांचे भाव वाढले असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा महाऑरेंज संस्थेने केला आहे. मात्र, वाढणाऱ्या भावाचा फायदा केवळ व्यापाऱ्यांना होणार असून सध्या आमच्याकडे संत्रीच नसल्याचे शेतकऱ्यांच्यावतीने सांगण्यात येत आहे. याप्रकरणाचा संपूर्ण आढावा घेतलाय 'ईटीव्ही भारत'ने...