वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसचे मुंबईत आंदोलन; नाना पटोलेंसह इतर नेत्यांचा सहभाग - Nana Patole protest Elphinstone
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसने आज एल्फिन्स्टन परिसरात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नसीम खान, जिशान सिद्दिकी हे आंदोलनात सहभागी होते. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.