Corona vaccination update - वसई-विरारमधील लसीकरण केंद्रावर नागरिकांचे हाल, ईटीव्ही भारत'कडून परिस्थितीचा आढावा

By

Published : Aug 10, 2021, 7:45 PM IST

thumbnail
वसई-विरारमधल्या लसीकरण केंद्रावर काल संध्याकाळपासून नागरिकांनी लस घेण्यासाठी रांग लावलेली आहे. मात्र, येथील केंद्रांवर लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अक्षरशः अन्न-पाण्याविना दिवस-रात्र रांगत उभे राहण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. या सर्व परिस्थितीबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी, विपुल पाटील यांनी-

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.