'मुख्यमंत्रीसाहेब, तुमच्या 'समृद्धी'साठी आमची शाळा पाडून परत भीक मागायला लावू नका' - अमरावती
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-3215899-thumbnail-3x2-pack.jpg)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील फासेपारधी समाजाच्या मुलांसाठी लोकवर्गणीतून चालत असलेल्या 'प्रश्नचिन्ह' शाळेवर समृद्धी महामार्गामुळे बुलडोजर चालवले जाणार आहे.