VIDEO : पिर पिंपळगावचे गावकरी संतप्त, दुसऱ्यांदा घडली 'ही' घटना - छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा
🎬 Watch Now: Feature Video

जालना - जिल्ह्यातील पिर पिंपळगाव या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. मात्र महाराजांच्या हातातील तलवार आज (मंगळवारी) अचानक दिसत नसल्याने गावकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळाला. या संपूर्ण घटनेमुळे गावकरी चांगलेच संतप्त झाले आहे. मात्र गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दाखल झाले आहेत. शिवाय घटनेचा पुढील तपास सुरु आहे. दरम्यान अशी घटना याआधीही घडल्याचे गावकरी सांगतात.