MP Sanjay Raut : चंद्रकांत पाटील राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू नाहीत -राऊत - संजय राऊत यांची पत्रकारांशी चर्चा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 16, 2022, 1:14 PM IST

Updated : Jan 16, 2022, 1:37 PM IST

मुंबई - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांद पाटील हे काही महाराष्ट्रच्या राजकारणाचे केंद्रबिंदू नाहीत. त्यांना राज्याची फार चिंता आहे. (Goa Assembly Election 2022) मात्र, खरी चिंता राज्यात नसून चिन भारतात घूसला आहे. (China invaded India) तीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह यांनी लक्ष द्यायला पाहिजे. ती खरी चिंता आहे. (BJP state president Chandrakand Patil) राज्यात आमच सरकार आहे. आम्ही इथल पाहू असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. दरम्यान, गोव्याचे राजकारण (Shiv Sena MP Sanjay Raut) ड्रग माफिया, लँड माफिया, गुंडागर्दी करणारे या सर्वांच्या हाती गेले आहे. ते राजकार आता बंद करून सर्व सामान्य गोवेकरांच्या हातात देयचे आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना निवडणुका लढणार आहे असही संजय राऊत म्हणाले आहेत.
Last Updated : Jan 16, 2022, 1:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.