Nashik Chain Snatching : सिडकोत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंन; सीसीटीव्हीत कैद - नाशिक चेन स्नॅचिंन
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - सहानुभूती दाखवणे एका महिलेला चांगलंच महागात पडले आहे. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ६० वर्षीय महिलेला घराबाहेर बोलवून तिच्या गळ्यातील थेट सोनसाखळीच चोरट्याने हिसकावून नेली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील विविध भागात अशा घटना घडल्या आहेत.